आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Of Syrian Teen Refugees In Camp Of Jordan

असे जगतात सीरियातील च‍िमुरडे, छायाचित्रातून दाखवले आपले हाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: जॉर्डनमधील सीरियन चिरमुडे
मफराक - फाटलेले तंबू, रस्त्यावर खेळणारी मुले आणि बिगर सरकारी संस्था आणि वेगवेगळ्या राष्‍ट्रांचे ठिकठिकाणी लागलेले चिन्ह असे चित्र सीरियन निर्वासितांचे जॉर्डनमधील निर्वासित कॅम्प वर आहे.परिस्थिती कशीही असो मागील दोन वर्षांपासून हजारो निर्वासितांसाठी ते घर बनले आहे. तुम्हाला येथे दिसत असलेले छायाचित्र कॅम्पमधील मुलानीच कॅमे-यात कैद केली आहे. फोन कॅमे-याने छायाचित्र काढण्‍यासाठी प्रसिध्‍द असलेले छायाचित्रकार ख्रिस्तोफर ब्राऊन निर्वासित कॅम्पमध्‍ये एक आठवडा घालवला. त्यांनी 14 ते 18 वर्षाच्या मुलांना आयफोन दिले.
आयफोन दिल्यानंतर ब्राऊनने मुलांना छायाचित्र काढण्‍याचे शिकवले. नंतर मुलांनी निर्वासित कॅम्पमधील वातावरण मोबाइल कॅमे-यात कैद केले.

ही छायाचित्रे टम्बलरवरील Inside Za'atari या ( इनसाइड जा-आत्री) नावाने पोस्ट केली आहे. या छायाचित्रात कॅम्पचे वेगवेगळे रंग दाखवली आहेत. छायाचित्रकार ब्राऊन म्हणतात, की परदेशी वार्ताहराला जितकी स्वीकारहर्ता मिळते नाही जितके कॅम्पमधील मुलांना मिळाले. मुलांमुळे मला कॅम्प आणि कॅम्पची लोक जवळून जाणून घेण्‍याची संधी मिळाली, असे ब्राऊनने सांगितले.
पुढे पाहा...मुलांना घेतलेले जा-आत्री कॅम्पची छायाचित्रे...