आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अभियांत्रिकीचा उत्तम नमुना : जगातील बँकांच्या सर्वोत्कृष्ट इमारती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअल इस्टेट क्षेत्रात आतापर्यंत एखादे हॉटेल, घर किंवा व्यावसायिक इमारत लक्झरी मानली गेली आहे. आज आम्ही बँकांच्या सर्वात सुंदर पाच इमारतींची माहिती देत आहोत. या इमारतींचे बांधकाम खूप कमी वेळात झाले आहे. या इमारती केवळ उत्कृष्ट डिझाइनसाठीच प्रसिद्ध नाहीत, तर अभियांत्रिकीचा उत्तम नमुना म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.
बँक ऑफ अमेरिका टॉवर, न्यूयॉर्क
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये 2004 पासून या बँकेच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले होते. ते 2009 मध्ये पूर्ण झाले. यासाठी 6,100 कोटी रुपये खर्च आला. कुकफॉक्स आर्किटेक्ट्स, एलएलपी आणि अ‍ॅडमसन असोसिएट्स या तीन फर्मनी ही 58 मजली इमारत बांधली. न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरनंतर 366 मीटर उंचीची ही दुसºया क्रमांकाची सर्वात उंच इमारत आहे. पाणी साठवण व्यवस्थापन तंत्रामुळे या इमारतीत दरवर्षी 3.89 कोटी लिटर पाण्याची बचत केली जाते.
पुढे पाहा आणखी काही बँका ......