आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pictured: British Safari Park Ranger Gives A Relaxing Foot Massage To A LION

PICS: बघावे ते नवलच; हा \'अवलिया\' चक्‍क सिंहाशी करतोय मस्‍ती!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंहाला पाहताच भल्‍या-भल्‍याची पाचावर धारण बसते. परंतु, ब्रिटिश वाइल्‍ड लाईफ एक्‍सपर्ट 'अ‍ॅलेक्‍स लॅरेन्‍टी' हा अवलिया चक्क सिंहांशी मस्‍ती करतो. खवळलेल्या सिंहांना शांत करण्‍यासाठी त्‍यांच्‍या पायाची मसाज करतो.

छायाचित्रांत 50 वर्षीय अ‍ॅलेक्‍स हे नऊ वर्षाचा सिंह 'जामू'च्‍या पायाची मसाज करताना दिसत आहे. हे छायाचित्र जोहान्‍सबर्ग येथील अभयारण्‍यातील आहे. ''या अभयारण्‍यात 75 सिंह असून प्रत्‍येकाला मी नावानिशी ओळखतो. हे सर्व प्राणी मला ओळखतात, परंतु दुस-याने कुणी असा प्रयत्‍न केल्‍यास त्‍या व्‍यक्‍तीला धोका होऊ शकतो''; असे अ‍ॅलेक्‍स सांगतात.

सिंहाशी मस्‍ती करतानाची छायाचित्रे बघा, पढील स्लाइडवर...