आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"नजर हटी, दुर्घटना घटी..." जरा जपून बरं का भाऊजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाडी चालवताना रस्त्यावरून नजर हटली, की दुर्घटना घडलीच म्हणून समजा. म्हणूनच म्हटले जाते, "नजर हटी, दुर्घटना घटी..." कॉलेजातील काही तरुण गाडी चालविताना कायम इकडे तिकडे न्याहाळत असतात. एकिकडे गाडीचा स्पिड जोरात आणि नजर मात्र भलतीकडेच. मग दुर्घटना घडली नाही तरच नवल.
काही वेळा असा काही भन्नाट प्रकार घडतो, की चांगलीच मनोरंजक दुर्घटना घडते. त्यातून काही जणांची चिडचिड होते खरी पण घडलेला प्रकार चेहऱ्यावर हास्य उमलून जातो. खळखळून हसणे म्हणजे काय तेव्हा आपल्याला समजते. नाही तर एरवी आपण कायम कोमेजलेले असतो. त्यातून जरा वेळ का असेना सुटका होते.
बघुयात असेल काही मनोरंजक पिक्स... पुढील स्लाईडवर