आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi US Visit Narendra Modi Pays Tribute At 9 11 Memorial

PHOTOS: 9/11 दहशतवादी हल्ल्यातील मृतांना नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्युयॉर्क (अमेरिका)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना आज (शनिवार) श्रद्धांजली अर्पण केली. 9/11 मेमोरियलवर जाऊन मोदींनी पुष्प अर्पण केले. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय राजदूत आणि अधिकारी होते.
9/11 दहशतवादी हल्ल्यात या भारतीयांनी गमावला होता जीव

गणेश के. लडकत
पुणे शहरातील गणेश यांनी 1998 मध्ये विज्ञान शाखेत पदवी मिळवली होती. त्यानंतर ते अमेरिकेला गेले होते. कॅटोर फिट्जजेराल्ड या कंपनीसाठी ते डाटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर अॅण्ड कॉम्प्युटर टेक्निशिअन म्हणून काम करीत होते. त्यांचे लग्नही झाले होते.
अनिल शिवहरे उमाकर
नागपूर येथील अनिल कॅटोर फिट्जजेराल्ड या कंपनीसाठी कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून काम करीत होते. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगी आहे.
जयेश शांतिलाल शाह
जयेश यांचा जन्म मुंबईच्या वडाळा येथे झाला होता. कॅटोर फिट्जजेराल्ड या कंपनीच्या ई-स्पीड विभागात ते काम करीत होते.
सुशील एस. सोलंकी
आलोक कुमार मेहता
शेखर कुमार
आलोक अग्रवाल
युद्धवीर एस जैन
हसमुख सी. परमार
पुढील स्लाईडवर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रद्धांजली अर्पण करताना...