आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडक PHOTOS मध्ये बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा HISTORICAL जपान दौरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाच दिवसांचा जपान दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले. त्यांचा जपान दौरा वेगवेगळ्या कारणांनी कायम चर्चेत राहिला. यावेळी राजकीय, व्यापारी, उद्योगपती, कलाकार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मोदींनी भेटी घेतल्या. मोदींच्या स्वागतार्थ वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोदींमध्ये दडलेल्या एका वेगळ्या व्यक्तीचा साक्षात्कार झाला.
एखाद्या देशाचे पंतप्रधान दुसऱ्या देशात गेल्यावर तेथील संस्कृती, जीवनमान आणि विचारपद्धती अनुभवायला मिळते. काही निवडक लोकांनाच पंतप्रधानांच्या दौऱ्यात सहभागी होता येते. पण फोटोंच्या किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेथील बाबी बघू शकतो. समजून घेऊ शकतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, मोदींचा अविस्मरणीय जपान दौरा... फोटोच्या माध्यमातून अनुभवा मोदींचा जपान दौरा...