आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानच्या शांतताप्रक्रियेस पाक पंतप्रधान शरीफ यांचा पाठिंबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शनिवारी(ता.15) अफगाणिस्तानचे राष्‍ट्राध्‍यक्षांना तालिबानला शांतताप्रक्रियेच्या वाटवाटीसाठी तयार करु असा शब्द दिला. यामुळे दोन शेजारील राष्‍ट्रांचे संबंध सुधारतील असे मानले जात आहे. आश्रम घानी यांनी राजधानी इस्लामाबदमध्‍ये शरीफ यांची भेट घेतली.
घानी दोन दिवसाच्या पाकिस्तान दौ-यावर असून शुक्रवारी त्यांचे इस्ला‍माबादमध्‍ये आगमन झाले. मागील काही दिवसांपासून दोन राष्‍ट्रांमधील संबंध तणावपूर्ण झाली आहेत. ती सुधारण्‍यासाठी अफगाण राष्‍ट्राध्‍यक्षांनी इस्लामाबादचा दौरा आखला आहे.