वॉरसा - रशियाने पोलंडकडून होत असलेल्या सफरचंदांच्या आयातीवर बंदी आणली आहे. बंदीनंतर पोलंडचे नागरिक स्वत: सफरचंद खपवत आहेत. रशियाच्या निर्णयाविरोधात पोलंडमध्ये निदर्शने चालू आहे. सफरचंद खाऊन रशियाचा विरोध करणारा एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
पुतिन यांच्याविरूध्द उभे राहा. सफरचंद खा. जर पालंडच्या नागरिकांनी सफरचंदचा योग्य वापर केला, तर रशियाच्या बंदीमुळे जो नुकसान होतोय तो भरून निघेल, असे पल्स बिझनेस नियतकालिकेच्या अग्रलेखात ग्राजेगार्व्ह नावाकी यांनी म्हटले आहे.