आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनच्या रस्त्यावर भर दिवसा फ‍िरत होते ध्रुवीय अस्वल...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅनिमॅ‍ट्रॉ‍निक(अचेतन वस्तूत प्राण्‍यांचे गुण आणि रोबोचा वापर) ध्रुवीय अस्वल एका चुमूकलीचा स्वागत करताना छायाचित्रात दिसत आहे. स्थळ आहे लंडनचे भूमीगत मेट्रो स्थानक.19 हॉलीवूड प्रॉप तज्ज्ञांनी सहा आठवडा खर्च करुन डिझाइन आणि हुबेहब ध्रुवीय अस्वल बनवले आहे. त्याचे पूर्ण नियंत्रण एक गट करत आहे.
छायाचित्र सौजन्य : chinadaily.com
पुढे पाहा छायाचित्रे...