आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलमध्ये सिंहाच्या मालकीवरून वादंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दी जानेरिओ - ब्राझीलमध्ये सध्या एका सिंहाच्या मालकी हक्कावरून वादंग सुरू झाले. रावेल नावाचा सिंह चोरीला गेला होता.
साओ पाओलोतील माँटेअझुल अभयारण्यातून गुरुवारी हा सिंह चोरीला गेला होता. त्यानंतर शनिवारी तो अभयारण्यापासून 500 किलोमीटर अंतरावर आढळून आला. मॅरिंगा येथील संरक्षणगृहात तो ठेवण्यात आला होता, असे नऊ वर्षांच्या रावेलचे पालनपोषण करणार्‍या ओसवाल्डो गार्सिआ यांचे म्हणणे आहे. गार्सिआ म्हणतात, रावेल मला मुलासारखाच आहे, तर डासिल्व्हा यांनी या सिंहाची मालकी 2009 पासून आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे.