आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्दी रुग्णाचा मुक्काम, पोलिसांनी काढले बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- सलग तीन वर्षे रुग्णालयाच्या बिछान्यावर मुक्काम ठोकणा-या एका विचित्र, जिद्दी रुग्णाला मंगळवारी पोलिसांच्या मदतीने बाहेर काढावे लागले. जिंग्मे सार्वजनिक रुग्णालयातील ही घटना आहे. ५५ वर्षांच्या चेनवर खटल्यानंतर ही कारवाई झाली. २०११ मध्ये रस्ता अपघातानंतर चेन जखमी अवस्थेत दाखल झाले होते. तेव्हापासून ते रुग्णालय सोडण्यास तयार नव्हते.
पुढे वाचा... धुक्यामुळे शंभर गाड्यांची टक्कर, २ ठार, ६५ जखमी