आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुहेरी लसीद्वारे पोलिओमुक्ती लवकरच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - जग पोलिओमुक्त करण्यासाठी दोन पद्धतीच्या लसी वेगात बदल घडवू शकतात. तोंडात लसीचे टाकलेले दोन थेंब या आजाराच्या लढ्यात यशस्वी ठरले आहेत. मात्र, भारतात निष्क्रिय विषाणूची लस इंजेक्शनद्वारे दिल्यास पोलिओपासून अितरिक्त बचाव होऊ शकतो, असे नुकत्याच करण्यात आलेल्या चाचण्यांतून दिसून आले आहे.

सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशाेधनाबाबत जागितक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, निष्कर्ष ऐतिहािसक आहेत. विष्ठेच्या माध्यमातून पोलिओ आजार होतो. यामुळे लकवा होतो, एवढेच नव्हे, तर काही प्रकरणात मृत्यूही ओढवतो.पोलिओ निर्मूलन जगातील सर्वात यशस्वी मोहीम मानली जाते.
१९८८ मध्ये १२५ पेक्षा जास्त देशांत पोलिओचे साडेतीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले होते. सध्या नायजेिरया, अफगाणिस्तान आणि पािकस्तानमध्ये पोिलओ रुग्ण आढळतात. असे असले तरी संसर्गामध्येही ९९ टक्के घट आली आहे.
पोलिओ निर्मूलन मोहिमेत कमकुवत विषाणूंचे दोन थंेब तोंडात टाकले जातात. हा एक स्वस्त पर्याय मानला जातो. तोंडाच्या माध्यमातून िदली जाणारी लस शरीराच्या पचनशक्तीच्या माध्यमातून काम करते. मात्र, इंजेक्शनचा परणिाम रक्तातून होतो. पोिलओ निर्मूलनात संसर्गजन्य भागात लसीकरण राबवणि्याचे मोठे आव्हान आहे. पािकस्तानसारख्या देशात त्याचा राजकीय शस्त्र म्हणून वापर केला जातो.