आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनेटवर अश्लिल छायाचित्रे सार्वजनिक झाल्याने मोठ्या लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. असे जर, एखाद्या राजकारणी व्यक्ती सोबत झाले तर परिस्थिती आणखी बिकट होऊन जाते.
सत्तेत असताना नेत्यांना काय वाईट आणि काय चांगले याचे भान राहात नाही. सत्तेची झापडे डोळ्यावर असल्याने या राजकारण्यांना आपली प्रतिमा खराब होत असल्याचेही लक्षात येत नाही. जेव्हा ही छायाचित्रे इंटरनेच्या माध्यमातून सार्वजनिक होतात तेव्हा यांना जाग येते. मात्र, त्यावेळी जनतेची माफी मागण्याशिवाय यांच्या हातात काहीही उरत नाही. सेक्स स्कँडलमध्ये गोवले गेल्यामुळे अनेक राजकारण्यांना खुर्ची सोडावी लागली आहे. यात चीनच्या नेत्यांपासून इटलीच्या पंतप्रधानांपर्यंत अनेकांची मान शरमेने खाली गेली आहे.
divyamarathi.com आपल्या वाचकांना जगातील अशा राजकारण्यांची ओळख करुन देत आहे, ज्यांची राजकीय कारकिर्द ही सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याने संपूष्टात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.