आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तनपान देऊनही फिटनेस शक्य; पॉपगयिका शकिराचा मंत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध पॉपगयिका शकिराने प्रसूतीनंतरच्या फिटनेसचे गुपित उघड केले आहे. मुलगा मिलानला नियमित स्तनपान दिल्यामुळे आपण पूर्वीचा फिटनेस प्राप्त केल्याचे शकिराने म्हटले आहे. शकिराची जानेवारी महिन्यात प्रसूती झाली. गरोदरपणामुळे शरीरावर प्रतिकूल परिणाम झाला. मी पूर्वीसारखी दिसत नसले तरी सध्याचा ‘लूक’ योग्य आहे. स्तनपानामुळेच हे सर्व घडून आल्याचे सांगत शकिराने मुलगा मोठा होईपर्यंत ते सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. पती पीकने मिलानचे नाव ठेवले. आता येऊ घातलेल्या मुलीचे नाव ठरले आहे, मात्र ते आत्ताच जाहीर केले जाणार नाही, असे शकिरा म्हणाली.