आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॉप स्‍टार मायकल जॅक्सनच्‍या Dance steps, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॉप सिंगींग आणि डान्सींगला लोकप्रियता मिळवून देण्‍याचे श्रेय कोणाला जात असेल तर ते मायकल जॅक्‍सनला. मायकल जॅक्सनला आजही किंग ऑफ पॉप नावाने ओळखले जाते. आज जॅक्‍सनची 5 वी पुण्यतिथी आहे. 25 जून 2009 मध्‍ये स्‍वत:च्‍या घरामध्‍ये मायकल जॅक्‍सनचा आजारामुळे मृत्‍यू झाला. मात्र जॅक्‍सनची जादू संपूर्ण जगभराप्रमाणेच भारतातही कायम राहिली. बेस्‍ट सेलिंग आर्टिस्‍ट म्‍हणून नावाजलेला मायकल जॅक्‍सन चेहरा बदलण्‍यासाठी नेहमी प्‍लास्टिक सर्जरी करत असल्‍यामुळे चर्चेत राहिला. या पॉप स्‍टारच्‍या Dance steps पाहा पुढील स्‍लाईडवर...