आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Porn Film Addict Man Entered A Live Fish By His Anus

\'पोर्न फिल्‍म\' पाहिल्यानंतर तरुणाने गुप्तांगाद्वारे शरीरात सोडला जिवंत मासा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'पोर्न साइट्स' जगात केवळ व्हायरस पसरवत नसून तर लोकांच्या मानसिकतेवरही हल्ला करत असल्याचे एका प्रकारावरून उघडकीस आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चीनमध्ये एका तरुणाच्या डोक्यात 'पोर्न फिल्म'मधील भूत इतके संचारले की, त्याने चक्क गुप्तांगातून जिवंत मासा स्वत:च्या शरीरात सोडला होता. डॉक्‍टरांनी त्या तरूणाच्या पोटाचे मोठे ऑपरेशन करुन जिवंत मासा बाहेर काढला होता. त्यानंतर तो मासा मरण पावला असला तरी सुदैवाने संबंधित तरुण सुखरूप आहे.

ब्रिटिश मीडियानुसार, चीनमधील एका तरुणाने एक जिवंत 'ईल' मासा गुप्तांगाद्वारे आपल्या शरीरात सोडला होता. तत्पूर्वी संबंधित तरुणाने पोर्न सिनेमाही पाहिला होता. सिनेमा पाहिल्यानंतर तो प्रचंड अस्वस्थ झाला होता. त्यामुळे त्याने हा प्रकार केला असावा, असे डॉक्टरांनी अंदाज व्यक्त केला आहे. पोटात जिवंत मासा गेल्यानंतर तरुणाला प्रचंड वेदना सुरु झाल्या होत्या. त्याला रुग्णालयात दाखल केले असता. त्याच्या पोटात ज‍िवंत मासा असल्याचे डॉक्टरांनी एक्स-रेच्या आधारे सांगितले. डॉक्टरांनी तत्काळ निर्णय घेऊन तरुणाच्या पोटाचे मोठी ऑपरेशन करून जिवंत मासा बाहेर काढला. परंतु काही वेळातच मासा मरण पावला होता. मासा 20 इंच लांबीचा होता. त्याला पाहून डॉक्टरही चक्रावून गेले हो ते. या माशाचे वजन अर्धा किलो होते.

परंतु आता चीनमधील पोलिस संबंधित तरुणाची प्रकृती सुधारण्‍याची वाट बघत आहे. त्याच्यावर पशु हिंसा कायद्यानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे.