Home »International »Other Country» Porn Star Turned-Biology Teacher

पोर्नस्टार झाली शिक्षिका, भूतकाळ सावलीसारखाच चिकटला

वृत्तसंस्था | Jan 18, 2013, 18:38 PM IST

कॅलिफोर्नियातील एका माध्यमिक शाळेतील शिक्षेकेची प्रशासनाने हकालपट्टी केली आहे. विज्ञानाची शिक्षिका असलेली ३२ वर्षीय स्टेकी हालास हिला तिने पोर्न फिल्ममध्ये काम केल्याच्या कारणावरून शाळेतून काढून टाकण्यात आले आहे.

(फोटोला क्लिक करुन वाचा, विद्यार्थी आणि न्यायालयाने हालाससोबत काय केले.)

Next Article

Recommended