आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: चीनमध्ये पोर्नस्टार बनली पॉलिटिकल अ‍ॅडव्हायजर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये एका सॉफ्ट पोर्नस्टारला पॉलिटिकल अ‍ॅडव्हायजर केल्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. तेथील सॉफ्ट पोर्नस्टार पेंग डॉन हिला पॉलिटिकल अँडव्हायझर केल्याने ऑनलाईनमध्ये यावर चर्चा सुरु झाली आहे.

ग्लोबल टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे की, चीनमधील सरकारी अधिकारी त्यांच्या सेक्स टेप लिक झाल्यामुळे एकीकडे त्रस्त आहेत, तर दुसरीकडे पोर्नस्टार पेंगने पॉलिटिकल अ‍ॅडव्हयाजर म्हणून सुरु केले आहे.

पेंग डॉन उर्फ डायना पेंग २२ जानेवारी रोजी लानझू येथील प्रिव्हेंशीअल कमिटी ऑफ द चायनीज पीपल्स पॉलिटीकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फ्रंस मध्ये दिसली होती.