आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Powerful Earthquake Strikes Rural Southeast Iran

PHOTOS : भूकंपानंतरची भयावहता; इराण ते पैठण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/दुबई/औरंगाबाद - दिल्लीसह उत्तर भारत मंगळवारी भूकंपाने हादरला. याचे केंद्र इराण-पाकिस्तान सीमेवर होते. इराणमध्ये या नैसर्गिक आपत्तीने सर्वाधिक जीवित व वित्तहानी झाली असून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हजारो जखमी झाले आहेत. पाकिस्तानात 34 लोक ठार झाले आहेत. भारतात मात्र कोठेही मोठी पडझड झालेली नाही.

(स्लाइडला क्लिक करून पाहा, भूकंपानंतरची भयावहता )