आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ओबामा कुटूंबासह घेताहेत पर्यटनाचा आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : ओबामा आपली कन्या मलिआसह बर्फ गोळ्याचा आनंद घेताना.
अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा सध्‍या आपल्या कुटूंबाबरोबर हवैई येथे पर्यटनांचा आनंद घेत आहेत. प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून ओबामा भारतात येणार आहेत. सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्‍यासाठी अमेरिकेचे अधिकारी भारतात आले आहेत. ओबामा मनसोक्त हवैई पर्यटन करत आहे. अशीच काही निवडक छायाचित्रांमधून आम्ही अमेरिकेच्या राष्‍ट्राध्‍यक्षांचा पर्यटनाचे दाखवणार आहे.
पुढे पाहा ओबामा यांचे हवैईतील पर्यटन...
छायाचित्र : एपी