आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची आज कोण कोणत्या राष्ट्रप्रमुखांनी भेट घेतली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला सार्क देशांच्या प्रमुख नेत्यांसह विदेशातील मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात काल हा शानदार सोहळा पार पडला. त्यानंतर आज (मंगळवार) या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोण कोणते नेते भेटायला आले होते, जाणून घ्या पुढील स्लाईडवर...