आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरातील प्रमुख 25 राष्ट्राध्यक्षांचे डोळे दिपावणारे अलिशान निवासस्थान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवार) अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या ऐतिहासिक गेस्ट हाऊसवर ते थांबणार आहेत. व्हाईट हाऊसमध्ये असलेले हे गेस्ट हाऊस अतिशय प्राचिन आणि प्रसिद्ध आहे.
विशाल आणि देखण्या व्हाईट हाऊसप्रमाणेच इतरही देशांच्या राष्ट्राध्यक्षांची निवासस्थाने विस्तिर्ण आणि तेथील संस्कृती दर्शवणारी आहेत. इतर देशातील राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानांचा घेतलेला वेध...
वरील छायाचित्रात दिसत असलेले निवासस्थान...
देश- कझाकस्तान
वर्तमान राष्ट्रपती- नूरसुल्तान नजरबेएव
शहर- अस्ताना
केव्हा तयार केले - 2004
पुढील स्लाईडवर बघा, कोणकोणत्या देशांच्या राष्ट्राध्यक्षांची कसे निवासस्थान आहे....