आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Modi Dress Code In Australia Latest News In Marathi

खादी कुर्ता ते डेनिम सूटपर्यंतचा \'ROCKSTAR\' मोदींचा प्रवास, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधानपदाच्‍या शपथविधीला मोदी कोणता पोशाख घालणार यावर बरीच चर्चा झाली होती. मोदींच्‍या विदेश दौ-याच्‍या निमित्ताने आज पुन्‍हा एकदा त्‍यांच्‍या पोशाखावर चर्चा होत आहे.
नरेंद्र मोदींना ऐकण्यासाठी, बघण्यासाठी सिडनीतील ऑलफोन्स एरिना येथे लाखो लोक जमले होते. अलफोन्स एरिना येथे भारतीय समुदायाला संबोधित करण्‍यासाठी आलेले मोदी काय बोलणार यावर जेवढी चर्चा झाली त्‍यापेक्षाही अधिक चर्चा त्‍यांच्‍या पोशाखावर झाली.
मोदींच्‍या परदेशी दै-यामुळे अांतरराष्‍ट्रीय स्‍थरावर भारत आणि परराष्‍ट्र धोरणारावर जेवढी चर्चा झाली नसेल, त्‍यापेक्षा जास्‍त चर्चा मोदींच्‍या 'ROCKSTAR' लुकची होत आहे. मोदींचा भारताबाहेर पडल्‍यांनतरचा पोशाख आणि अस्‍ट्रोलीया सोडल्‍यांनतरचा पोशख यात काय साम्‍य आहे, हे वरील फोटो पाहील्‍यांनतर लक्षात येते. या वेगवेगळ्या पोशाखांमुळे पंतप्रधान मोदी ' 'ROCKSTAR' मोदी म्‍हणून ओळखले जाऊ लागले आहेत.
पुढील स्‍लाईडवर पाहा 'ROCKSTAR' मोदी यांची वेगवेगळे लूक ...