आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Prime Minister Narendra Modi US Visit News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PM US VISIT: बघा नरेंद्र मोदींच्या गेस्ट हाऊसची डोळे दिपवणारी छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. मोदींचा अमेरिका दौरा 25 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची मोदी भेट घेणार आहेत. यावेळी मोदी ओबामा यांच्या गेस्ट हाऊसमध्ये थांबतील. सुमारे 190 वर्षे जूने असलेले हे गेस्ट हाऊस ब्लेयर हाऊस म्हणून ओळखले जाते. नऊ वर्षांपूर्वी मनमोहनसिंग येथे थांबले होते.
ब्लेयर हाऊस हे जुने असले तरी अत्यंत शानदार आहे. यात अत्याधुनिक सुविधांसह ऐतिहासिक वस्तू ठेवलेल्या आहेत. कोणत्याही देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींसाठी ब्लेयर हाऊसमध्ये थांबणे एक प्रतिष्ठेची बाब आहे.
पुढील स्लाईडवर बघा, ब्लेअर हाऊसची देखणी छायाचित्रे... बघा अमेरिकेच्या इतिहासातील अमुल्य ठेवा...