आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prostitute Portraits From The 1900′S Story Ville New Orleans

RARE:अमेरिकेतील वेश्यालयातील महिलांवर प्रकाश टाकणारी 100 वर्षे पुरातन छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन फोटोग्राफर मार्क मॅकएंड्रयू यांनी नेवाडा येथील ग्रामीण भागातील वेश्यालयात पाच वर्षे घालवून तेथील जीवन आपल्या कॅमेर्‍यात कैद केले होते. 'नेवाडा रोज' या प्रोजेक्टच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांच्या जीवनावर मार्क यांनी कॅमेरा फिरवला होता.

मार्क यांच्या अगोदर अमे‍रिकेतील प्रसिद्ध फोटोग्राफर जॉन अर्नेस्ट जोसेफ बेलॉक यांनी 1912 साली रेड लाईट एरियातील महिलांच्या जीवनावर प्रकाश टाकला होता. न्यू ऑर्लिएंस येथील छायाचित्रे तब्बल 100 वर्षे जुनी आहेत. दरम्यान, 1917 मध्ये वेश्यालये बंद झाली होती. ही छायाचित्रे प्रसिद्ध होऊ नये, अशी जोसेफ यांची इच्छा होती. मात्र त्यांच्या मृत्यू पश्चात फोटोग्राफर ली फ्रीडलेंडर यांनी पोट्रट्‍स शोधून काढले आणि बेलॉक स्टोरिवाले पोट्रेट्‍सच्या नावाने प्रसिद्ध केले.

बेलॉकद्वारा वेश्यालयातील महिलांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाईड्‍सवर‍ क्लिक करा...