आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्हॅलेंटाईन-डे जसजसा जवळ येत आहे तसतसे प्रेमी युगल आपल्या जोडीदाराला खूष करण्याच्या तयारीला लागले आहेत. इतरांप्रमाणेच सुप्रसिद्ध प्रॉस्टिट्यूट रेबेका डॉकिनही व्हॅलेंटाईन-डे ची तयारी करत आहे.
विशेषम्हणजे ३७ वर्षांच्या या ललनेचा आवडता ग्राहक ७० वर्षांचा म्हातारा आहे. नुकतेच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रेबेकाने तिच्या सेक्स लाईफबद्दल मनमोकळी चर्चा केली.
यात तिने तिच्या प्रारंभीच्या दिवसांबरोबरच पहिल्या क्लायंटकडून घेतलेल्या पैशांचाही उल्लेख केला आहे. त्यासोबतच आधुनिक समाजामध्ये पती-पत्नीच्या नात्यात काय बदल झाला आहे, याचा आश्चर्यकारक खुलासा केला आहे.
(सुचना : आम्ही येथे प्रॉस्टिट्यूशन व्यवसायातील महिलेच्या मुलाखतीचा काही भाग प्रकाशित करीत आहेत. हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. याचा divyamarathi.com शी काहीही संबंध नाही.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.