आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Puerto Rican Beauty Queen Valerie Hernandez Is Crowned Miss International 2014

PIX - भारताची जतलेखा ठरली \'मिस इंटरनॅशनल ब्यूटी\', तर वलेरिया \'मिस इंटरनॅशनल\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोक्यो - जापानची राजधानी टोक्योमध्ये आयोजित 54 व्या सौंदर्य स्पर्धेत मिस प्यूर्तोरिको वलेरिया हर्नांडेज मॅटिस हीने भारतासमवेत 73 देशांतील सौंदर्यवान स्त्रीयांना मागे टाकत 'मिस इंटरनेशनल-2014' चा खिताब पटकावला आहे. तर या स्पर्धेत मिस कोलंबिया फर्स्ट रनरअप आणि मिस थायलँड रनर अप ठरली.

मिस इंडिया जतलेखा मल्होत्रा बनली मिस इंटरनॅशनल ब्यूटी
या स्पर्धेत पाच स्पेशल अवॉर्ड देण्यात आले. यामध्ये भारतातील जतलेखा मल्होत्रा हिची 'मिस इंटरनेशनल ब्यूटी' म्हणून निवड करण्यात आली. पंजाबी कुटुंबात जन्मलेली मिस मल्होत्रा मुंबई येथे राहाते. तसेच ती देशातील एक प्रसिध्द मॉडेलसुध्दा आहे. तर इतर अवॉर्डमध्ये कोलंबियाला - मिस फ्रेंडशिप, मिस इंडोनेशिया - राष्ट्रीय पोषाख, मिस फ्रान्स - मिस परफेक्ट बॉडी आणि मिस कोलंबिया हिला बेस्ट ड्रेस अवॉर्ड मिळाला आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, या स्पर्धेतील देखण्या स्पर्धकांचे दिलखेचक अंदाज....