आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rafcarries Out First British Drone Attacks Against Isis

ब्रिटिश रीपर ड्रोनच्या रडारवर इस्लामिक स्‍टेटचे दहशतवादी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटवर चहुबाजूने हल्ला सुरु झाला आहे. यात ब्रिटिश रीपर ड्रोनही सामील झाले आहेत. सोमवारी( ता.10) ड्रोनने पहिला हल्ला केला. रीपरने उत्तर बगदारच्या सर्वात मोठ्या ऑइल रिफायनरी जवळ असलेल्या जिहादींच्या एका गटाचा खात्मा केला आहे. यानिमित्त जाणून घेऊ की रीपर कशा पध्‍दतीने शिकार शोधतो.

7 हजार किलोमीटर लांब बसून होताहेत ऑपरेट
ब्रिटिश ड्रोन कुवेत स्थित एअरबेसवरुन डागली जात आहे. जवळजवळ 7 हजार दूर लिंकनशायरच्या ( ब्रिटन) रॉयल एअर फोर्सचे दोन वैमानिक सॅटेलाइटच्या मदतीने ऑपरेट केली जात आहे.
कसा शोधतो आपला शिकार ?
रीपर ड्रोन रडार कॅमे-याच्या साहाय्याने दहशतवाद्यांना लक्ष्‍य करत आहे. ऑपरेटर दहशतवाद्यांना लक्ष्‍य करण्‍यापूर्वी सर्वसामान्य नागरिक नसल्याचे खात्री करुन घेतात. रीपर ड्रोन 'हेलफायर मिसाइल' ने सज्ज असतात. आपण मरणार याची भणकही दहशतवाद्यांना लागत नाही.

फॅक्ट फाइल
- ड्रोनमध्‍ये हन‍िवेल टीपीई 331-10 टी इंजन
- पंखांचा विस्तार 86 फुट
- 450 किमी प्रति तास गती
- 50 हजार फुट उंचावरुन उड्डण भरीत
- 600 किमीवरुन लक्ष्‍याचा शिकार करुन शकते.
- 36 फुट लांबी
- किंमत जवळजवळ 98 कोटी रुपये
पुढील छायाचित्रांमधून पाहा ब्रिटिश रीपर ड्रोन...