आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajeev Gandhi To Steve Jobs, Last Ever Photos Of Famous People

राजीव गांधींपासून स्टिव्ह जॉब्सपर्यंत, पाहा मान्यवरांच्या मृत्यूपूर्वीचे फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तमिळनाडू सरकारने अप्रत्यक्षितपणे पाऊल उचलत राजीव गांधी यांच्या सातही मारेक-यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी मंत्रीमंडळात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुटकेपूर्वी केंद्र सरकारचे मत घेण्याचे सरकारने ठरवले आहे.

केंद्र सरकारकडून तीन दिवसांत उत्तर मिळाले नाही तर सर्व दोषींची सुटका केली जाईल. मंगळवारी उच्च न्यालयाने सांथन, मुरूगन,आणि पेरारिवलन या तिन्ही मारेक-यांची फाशीची शिक्षा रद्द केली होती, तर नलिनी, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रविचंद्रन हे 22 वर्षापासून अजूनही तुरूंगात आहेत.

या आधी केंद्रीय गृहमंत्रालयाने तमिळनाडू सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता. गृह मंत्रालयानूसार शिक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला नसून तो फक्त केंद्र सरकारला आहे.

शेवटचा क्षण
वरील फोटो हा राजीव गांधींच्या शेवटच्या क्षणाचा फोटो आहे. 21 मे 1991 ला श्रीपेरम्बुदूरमध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली होती.

या पॅकेजच्या माध्यमातून आज divyamarathi.com च्या माध्यमातून आम्ही काही खास मान्यवरांच्या शेवटच्या क्षणांचे फोटो घेऊन आलो आहोत. हे सर्व फोटो Oddee.com वरून घेण्यात आले आहेत. या वेबसाइटनूसार हे फोटो या मान्यवरांचे शेवटचे फोटो आहेत.


हे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...