आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्माची अद्दल घडवणारी शिक्षा ; बलात्कारी नराधमाला भरचौकात फटके

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेहरान - बलात्कार, हत्या यासाठी इराणमध्ये थेट फाशीची शिक्षाच सुनावली जाते. मात्र गुन्हा गंभीर असेल तर न्यायमूर्ती मृत्युदंडाची शिक्षा तर देतातच पण या शिक्षेपूर्वी नराधमाला भरचौकात चाबकाचे फटके मारण्याची शिक्षाही दिली जाते. गुरुवारी बलात्कार करणार्‍या एका नराधमास सब्जेवार शहरात जाहीर फटके मारण्यात आले.