आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही वर्षांनी धरतीवरुन नामशेष होतील हे जीव, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: AYE AYE (आय आय)
पृथ्‍वीतलावर प्राणी, पक्षी, सजिव-निर्जिव अशा सा-यांचेच वेगळे अस्तित्‍व असते. पर्यावरणामध्‍ये त्‍यांचे ही वेगळे महत्‍व असते. परंतु मानवाने पर्यावरणामध्‍ये केलेल्‍या अती हस्‍तक्षेपामुळे पर्यावरण नष्‍ट होत चालले आहे. कित्‍येक प्राणीजीवांच्‍या अस्वित्‍वाबद्दलच प्रश्‍न निर्माण झाला आहे.
अशा प्रजाती नष्‍ट झाल्‍यास आपल्‍या पर्यावरणाला लवकर हानी पोहोचेल. त्‍यासाठी पर्यावरणाचे जतन करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. इटलीमध्‍ये 1931 मध्‍ये 4 ऑक्‍टोबर रोजी वर्ल्ड अॅनिमल डे ची सुरुवात झाली. त्‍यामाध्‍यमातून प्राण्‍यांविषयी समाजात जागरुकता करण्‍यात आली.
पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, कोणते प्रजाती आहेत नामशेष होण्‍याच्‍या मार्गावर...