लहान मुलांना सांगितल्या जाणा-या गोष्टींपैकी ठरलेली गोष्ट म्हणजे सिंड्रेलाची गोष्ट. एका सर्वसामान्य घरातील मुलगी राजकुमाराचे स्वप्न पाहते आणि तिचे हे स्वप्न सत्यातही उतरते असे
आपण या गोष्टीमध्ये ऐकत आणि सांगत आलेलो आहोत. पण प्रत्यक्षातही असे कोणासोबत घडत असेल का? तर या प्रश्नाचे उत्तर हो असेच द्यावे लागेल. कारण अशी अनेक उदाहरणे सध्या आपल्यासमोर आहेत. जगातील काही देशांमध्ये, प्रांतांमध्ये अशा जोड्या आपल्याला पाहायला मिळतील. अशाच काही सिंड्रेलांची कहानी आज या माध्यमातून आपल्यासमोर मांडली जाणार आहे.