आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Recall Pipeline Blast Around The World, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RECALL:तेल पाइपलाइन स्फोटात एकाच क्षणात खाक झाली 1200 लोक, वाचा जगातील स्फोटांविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नायजेरियात झालेले तेल पाइपलाइन स्फोटचे छायाचित्र.) - Divya Marathi
(नायजेरियात झालेले तेल पाइपलाइन स्फोटचे छायाचित्र.)
इंटरनॅशनल डेस्क - आंध्रप्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एका गावात शुक्रवारी (ता. 27 ) स्फोटांचा आवाज घुमला. येथील गॅस अॅथारिटी ऑफ इंडिया लि‍मिटेड ( गेल) पाइपलाइनमध्‍ये स्फोटानंतर मोठी आग लागली. यात 14 लोकांचा जीव गेला. जखमींचा आकडा वाढू शकतो. ही घटना सर्व गाव गाढ निद्रेत असताना घडली.

आगेची तीव्रता भयानक होती. त्यात अनेक घरांचे नुकसान झाले. तुर्तास आग कशामुळे लागली याची चौकशी करणे आवश्‍यक आहे. ओएनजीसीपासून गेलेल्या गेलच्या पाइपलाइनला आग लागली आहे. आगीमागील कारणे शोधली जात आहे. पूर्ण चौकशीनंतरच सत्य समोर येईल, असे गेलचे अध्‍यक्ष बी.सी. त्रिपाठी यांनी सांगितले.

भारतासारखेच जगातील इतर दहा देशातील गॅस पाइपलाईनच्या स्फोटानंतर अनेकांचा जीव गमवावा लागला. 17 ऑक्टोबर, 1998 मध्‍ये नाय‍जेरियामध्‍ये काळा दिवस म्हणून पाळण्‍यात आला होता. 1998 मध्‍ये झालेल्या गॅस पाइपलाइनच्या स्फोटामुळे हजारोंचा जीव गेला.
नायजर डेल्टाचे जेसमध्‍ये पेट्रोलियम पाइपलाइनमध्‍ये झालेल्या स्फोटात1,200 ग्रामस्थ जळून खाक झाले.

पुढे वाचा.... जगातील 5 देशातील भीषण पाइपलाइन स्फोटां‍विषयी...