आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकियाकडून नोकरकपात, 300 जणांना काढले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेलसिंकी - नोकिया कंपनीने नोकरकपातीचा निर्णय घेताना 300 कर्मचार्‍यांना कमी केले आहे. यापुढे आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून काम करण्याचे ठरवण्यात आले आहे. टीसीएस आणि एचसीएल या भारतीय कंपन्यांना आयटीची काम दिली जाणार आहेत. शिवाय 820 कर्मचार्‍यांची बदली करण्याची योजनादेखील नोकियाने तयार केली आहे.