आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Research News In Marathi, Pennsylvania University, Control On Anger , Divya Marathi

जगाचा फेरफटका: रागाने वजन होते कमी, काळ्या समुद्रावर कोणाची युध्‍दनौका आहे?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - रागीट व्यक्तींना आनंदी राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, नव्या संशोधनानुसार जास्त रागीट व्यक्तींना एक फायदा होऊ शकतो. अशा स्वभावाच्या व्यक्तींना वजन कमी करणे सोपे जाऊ शकते. पेनसिल्व्हेनिया ड्यूक आणि कोलारेडे विद्यापीठातील संशोधकांच्या मते, राग आल्यामुळे भूक लागत नाही आणि अन्नाची चवही लागत नाही. त्यामुळे आपोआपच आहारावर नियंत्रण होते. प्रमुख संशोधक सिंडी चैन म्हणाले, आपल्या सवयी आणि आपला आहार एकमेकांशी पूरक असतात. आपण रागात असताना अनेक गोष्टी चांगल्या वाटत नाहीत. अशा वेळी आपले खाण्यावरही नियंत्रण राहते.
पुढे वाचा काळ्या समुद्रावर अमेरिकेची युद्धनौका