आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : श्रीमंत बापाची मुलं अशी करतात अय्याशी, पाण्यासारखा खर्च करतात पैसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमंत लोकांचे छंदही त्यांच्याप्रमाणे महागडे असतात. आपल्या सवयींचा काही अंश ते आपल्या पाल्यालाही देत असतात. श्रीमंत घरतील मुलं ऐशो-आरामात वाढतात आणि आरामदायी आयुष्य जगतात त्याचबरोबर भरपूर पैसाही खर्च करतात.

डेली मेल वेबसाईटने श्रींमंत मुलांचे इंस्टाग्राम फोटो प्रकाशित केले आहेत. फोटोंमध्ये या मुलांना मिळालेल्या श्रीमंतीची विलासता स्पष्टपणे दिसून येत आहे.