आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासाचा रोबो कर‍ेल आपत्तीच्या वेळी मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - आपत्तीच्या वेळी बचाव कामात मदत करण्‍यासाठी नासाच्या संशोधकांनी रोबो तयार केला आहे. अवघड परिस्थितीतही तो काम करु शकतो. हा रोबो नासाच्या जेट प्रोपल्सन लॅबोरेटरी(जेपीएल) ने तयार केला आहे.

ही वैशिष्‍ट्ये
- रोबो खोल आणि डबरच्या आत सहज काम करु शकतो.
- गती कमी

अशी केली निर्मिती
रोबोमध्‍ये सात कॅमेरे बसवण्‍यात आली आहे. ते डोळ्यांचे काम करतात. त्यात एकूण चार शाखा आहेत.ती हात आणि पायाचे काम करतात. रोबोला चाके आहेत.