आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोबोंची स्पर्धा जागतिक रोबो ऑलिम्पियाडसाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
16 व्या जागतिक रोबो ऑलिम्पियाडमध्‍ये पात्र होण्‍यासाठी रोबोने वेगवेगळ्या वस्तू उचलण्‍याची स्पर्धा घेण्‍यात आली होती. गुरूवारी( ता. 21)चीनची राजधानी बीजिंग येथे ऑलिम्पियाडचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी 100 रोबोटिक संघांनी सहभाग घेतला होता.
विजेत्या संघांची चीनच्या राष्‍ट्रीय संघात निवडण्‍यात येणार आहे. हे संघ नोव्हेंबरमध्‍ये बीजिंगमध्‍ये होऊ घातलेल्या 16 व्या जागतिक रोबो ऑलिम्पियाडमध्‍ये चीनचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
पुढे पाहा स्पर्धेतील रोबोचे छायाचित्रे...
(फोटो साभार : झिन्हुआ)