आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यांवर पट्टी बांधून दोरीवरून ओलांडली नदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - फ्रान्सची राजधानी पॅरिसमधून वाहणार्‍या सीन नदीवर रविवारी फ्रान्सचे जगप्रसिद्ध रोप वॉकर डेनिस जोसेलिन यांनी दोरीवरून चालण्याचा धाडसी कारनामा करून हजारो उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. जोसेलिन यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेल्या स्थितीत दोरीवर मांडी घालून बसत, झोपून, पाठीच्या साह्याने पुढे सरकत अनेक थरारक प्रात्यक्षिकेही सादर केली. डेनिस यांनी याआधीही अशी अनेक थरारक प्रात्यक्षिके केली आहेत.
492 फूट अंतर पार केले.
82 फूट उंचीवर दोरीवर चालण्याची कसरत
70 मीटर उंचीवर विक्रम करण्याचे डेनिस यांचे पुढचे लक्ष्य