आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RULY BREATHTAKING MARBLE CAVES IN CHILE, USA, Divya Marathi

मार्बल गुफा... नितळ पाण्‍याने खुलून दिसते नैसर्गिक सौंदर्य, डोळे दिपवतात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवती-भोवती निसर्गनिर्मित विविध आकाराच्या वास्तू पाहायला मिळतात.त्यांची निर्मिती वास्तुरचनाकारही करू शकत नाही.आपल्या वैशिष्‍ट्यपूर्ण रचनेमुळे लोकांना ती आकर्षित करत असतात.यात सुंदर अशा गुफांचाही समावेश होतो. दक्षिण अमेरिकेतील चिलीमध्‍ये असेच एक सुंदर गुहा आहे. त्याचे नाव आहे मार्बल कॅथेड्रल. मूळ नाव क्यूवस डी मारमोल. ती चिली आणि अर्जेंटिना यांच्या मधोमध आहे.ही गुहा पूर्ण मार्बलची बनली आहे. अंतर्गत भागात अनेक मार्ग असून त्यात पाणी वाहते.

जेव्हा तलावातील निळे पाणी गुहेच्या भ‍िंतीवर आदळते तेव्हा निर्माण होणारे दृश्‍य पाहाण्‍यासारखे असते.
पुढील छायाचित्रांमध्‍ये पाहा न‍िसर्गाची कलाकारी.....