आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छायाचित्रांमधून पाहा चीनची अनोखी शाळा, छतावरच बनवले Playground

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमधील एका शाळेच्या प्रशासनाने जमिनीच्या टंचाईमुळे इमारतीच्या छतावर क्रीडांगणच बनवले. येथे छायाचित्रामध्‍ये धावपट्टीवर धावताना मुलं दिसत आहेत. या ट्रॅकची एकूण लांबी 200 मीटर आहे. चीनची ही अनोखी शाळा झेजियांग प्रांतातील तियानताई जिल्ह्यात आहे.
या शाळेत एकूण 1 हजार 600 विद्यार्थी आहेत. शैक्षणिक प्रगतीबरोबरच विद्यार्थ्‍यांची शारीरिक विकासही महत्त्वाचा आहे, असे शाळेच्या मुख्‍यापकांचे म्हणणे आहे.
बांधकामांच्या विकासामुळे येथे मुलांना खेळण्‍यास जागाच नाही. या कारणास्तव शाळेच्या छतावर धावपट्ट्यांची निर्मिती करण्‍यात आली आहे.

पुढील छायाचित्रांमध्‍ये चीनच्या या अनोख्‍या शाळेची छायाचित्रे....