आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Russia Largest Commercial Seaport, Divya Marathi, Import Export

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Its Awesome: रशियातील हे आहे सर्वात मोठे आणि सुंदर असे बंदर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियामध्‍ये एक सर्वात सुंदर बंदर आहे. येथे तुम्हाला छायाचित्रामध्‍ये दिसत असलेल्या रशियाच्या सुंदर बंदराचे नाव नोव्होरोससिस्क आहे. कार्गो टर्नओव्हरच्यानुसर ते युरोपातील पाचवे मोठे बंदर आहे.
नोव्होरोससिस्क बंदरातून मालाची आयात-निर्यात व्यापार 20 टक्के होतो. हे बंदर 238 हेक्टरवर पसरले असून त्याची लांबी 15 किमी आहे. यात वेगवेगळ्या उद्देशांसाठी 88 ब्लॉक बनवण्‍यात आली आहे. 2013 साली येथून वार्षिक कार्गो टर्नओव्हर 14 कोटी 10 लाख होता. 12 सप्टेंबर 1838 मध्‍ये नोव्होरोससिस्कचा एक बंदर शहर म्हणून उभारणी करण्‍यात आली. या बंदराची आज रशियातील सर्वाधिक व्यापार करणा-या बंदरांमध्‍ये समावेशह होतो. येथे रशियाच्या नौसेनेचे महत्त्वाचा बेस ही आहे.

पुढील छायाचित्रांमध्‍ये पाहा रशियातील सर्वात मोठे बंदर....