आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजाब कांडानंतर बोलशॉय थिएटरमध्ये परतला ‘वसंत’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाच्या मॉस्को येथील प्रसिद्ध बोलशॉय थिएटरमध्ये सध्या वसंत ऋतूच्या आगमनाबद्दल नृत्य उत्सव साजरा करण्यात येत आहे. बेजॉर्ड बॅलेचे नर्तक ‘द राइट ऑफ स्प्रिंग ’ दरम्यान सादर करताना. हा उत्सव दिग्दर्शक इगॉर स्ट्राविन्स्की यांच्या बॅलेच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त सादर केला जात आहे. अलीकडेच तेजाब कांडामुळे बोलशॉय मीडियात चर्चेत होता. प्रेमिकेस चांगली भूमिका न दिल्याबद्दल एका व्यक्तीने दिग्दर्शकावर तेजाब फेकले होते. त्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.