आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियामध्‍ये आहे ' City Of The Dead' शहर, येथे जाण्‍यास लोक घाबरतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओसेटिया - रशियामधील उत्तर ओसेटिया येथे फार जुनी स्मशान भूमी आहे. त्यास'सिटी ऑफ द डेड' अर्थात 'मृतकांचे शहर' असे म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण पाच पर्वतांमध्‍ये दडलेले आहे. येथे स्थान‍िक लोकांनी आपल्या नातेवाईकांचे मृतदेह पुरलेली आहेत. प्रत्येक कुटूंबाचे झोपडीच्या आकारासारखे अंधारकोठडी आहे. येथे लोकांनी आपल्या नातेवाईकांची मृतदेह पुरली आहेत. सिटी ऑफ द डेड हे 16 व्या शतकातील आहे.

स्थानिक मान्यता
या स्मशानभूमीबाबत स्थानिकांमध्‍ये वेगवेगळ्या धारणा आहेत. पर्वतावर असलेल्या स्मशानात जाणारे माघारी येत नाही. यामुळे कोणताही पर्यटक येथे येण्‍याचा धाडस करत नाही.

पुरातत्त्व शास्त्रज्ञांचे मत
या स्मशानभूमीजवळ प‍ुरातत्त्व शास्त्रज्ञांना नावे सापडली आहेत. मृतकांना लाकडाच्‍या आकार असलेल्या शवपेटीत पुरवण्‍यात आले, असे शोधत पुढे आहे. कोणतीही नदी वाहत नसताना येथे नावे कशी आली, असा प्रश्‍न पुरातत्त्वज्ञांना पडला आहे.

पुढे पाहा... रशियातील 'स‍िटी ऑफ द डेड'ची छायाचित्रे....