आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्फात उभे राहून बच्चे कंपनीची थंडगार पाण्याने आंघोळ!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियामधील सैबेरियाच्या क्रास्नोयारस्क शहरातील स्थानिक बालवाडीत उणे 23 अंश सेल्सिअस तापमानात ही चिमुरडी मुले फिटनेस प्रशिक्षक मार्गारिटा फिल्लोमोनोवा यांच्या मार्गदर्शनाखाली फिटनेसचे धडे गिरवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गारठून टाकणार्‍या कडाक्याच्या थंडीत थंडगार पाण्याच्या बादल्या अंगावर ओतून घेत आहेत.