आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Russian Orthodox Priest Blesses Soyuz Spacecraft Ahead

युग विज्ञानाचे आणि श्रद्धेचेही...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाचे सोयूझ हे अंतराळ यान बायकोनूर अंतराळ उड्डाण तळावरून अंतराळवीरांना घेऊन 29 मे रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्राच्या (आयएसएस) दिशेने झेप घेणार आहे. अंतराळ यानाच्या वैज्ञानिकदृष्ट्या जय्यत तयारी पूर्ण झाल्यानंतर धार्मिक कर्मकांडही करण्यात आले. ख्रिश्चन धर्मगुरूने सोयूझ टीएमए-13 एम या अंतराळ यानासमोर धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे आशिर्वाद विधी पार पाडला. या अंतराळ यानातून जर्मनीचे अलेक्झांडर गेर्स्ट, अमेरिकेचे ग्रेगरी वाइजमन आणि रशियाचे मॅक्सिम सुरावेव्ह हे अंतराळवीर आयएसएसवर जाणार आहेत.