आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सार्क देशांच्या गृहमंत्री पातळीवरील बैठकीला काठमांडूमध्‍ये सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - सार्क देशांच्या गृहमंत्री पातळीवरील बैठकीला शुक्रवारी येथे सुरुवात झाली. संघटनेच्या सहाव्या बैठकीचे उद्घाटन पंतप्रधान सुशील कोईराला यांच्या हस्ते झाले. बैठकीत दहशतवाद, अमली पदार्थ तस्करी, सायबर गुन्हेगारी यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे.
शांतता, समृद्धता हेच निरोगी समाजाचे लक्षण असते. त्यामुळे प्रादेशिक सहकार्याला महत्त्व असल्याचे मत कोईराला यांनी व्यक्त केले. भुतान, अफगाणिस्तान, बांगलादेश, मालदीव, नेपाळ, भारत आणि श्रीलंका सार्कचे सदस्य देश आहेत.