आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आइस बकेट चॅलेंज, सचिनची "थंड' दाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सध्या जगभर "आइस बकेट चॅलेंज'ची जादू पसरली आहे. भारताचा महान क्रिकेटपटू सचनि तेंडुलकरलासुद्धा आपल्या डोक्यावर बर्फाचे थंडगार पाणी टाकण्याचे चॅलेंज िमळाले आहे. मात्र, आइस बकेट चॅलेंजला सचनिने अद्याप प्रतिसाद िदलेला नाही. भारतीय हॉकीपटू सरदारा िसंगने सचनिला हे चॅलेंज िदले. सरदारा िसंगने स्वत: आइस बकेट चॅलेंज स्वीकारले होते. या आइस बाथनंतर सरदाराने भारतरत्न सचनि तेेंडुलकरला आइस बकेट चॅलेंजसाठी नामांिकत केले. पण सचनिने अद्यापही हे आव्हान स्वीकारले नाही.

आइस बकेट चॅलेंज : एएलएस रोगाशी लढणे व मदतीसाठी नधिी गोळा करण्याच्या हेतूने "आइस बकेट चॅलेंज'ची सुरुवात अमेिरकेचा फुटबॉलपटू स्टीव्ह िग्लसनने केली. त्यानुसार बर्फाच्या थंड पाण्याने भरलेली बकेट डोक्यावर टाकावी लागते. स्वत: चॅलेंज स्वीकारल्यानंतर तिघांना आव्हान देऊ शकतो. त्यांनी हे आव्हान २४ तासांत पूर्ण न केल्यास एएलएसला १०० डॉलर (६ हजार रुपये) द्यावे लागतात.