आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saddam Hussein Son Uday Car And Gun, Divya Marathi

सद्दामच्या मुलाची संपन्नता दाखवणारी कार्स, आज पडली आहेत भंगारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सद्दाम हुसेन आपल्या ऐषोरामासाठी जसा चर्चेत होता. त्याच्याप्रमाणेच त्याचा मुलगा उदय आपल्या लक्झरियर्स जीवनासाठी प्रसिध्‍द होता. तो महागडी कार्स, एअरक्राफ्ट्स, बंदुके आणि दागिने बाळगत असे. त्याच्याजवळ कार्स आणि बंदूके यांचा संग्रह होता. फरारीची एफ-40 मॉडेल उदयची सर्वात आवडती कार होती. ती आणि तिच्यासारख्या महागड्या गाड्या सध्‍या गॅरेजमध्‍ये धुळ खात पडली आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा उदय सद्दाम हुसेन याचे कार्स आणि बंदूकींचे संग्रह...