आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saddam Hussein Sons Killed In Gun Battle, Divya Marathi

सद्दामसारखीच त्याची दोन्ही मुले होती क्रूर, हत्येनंतर इराकमध्‍ये साजरा झाला होता आनंदोत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराकच्या इतिहासात 22 जुलै ही तारीख खूप महत्त्वाची आहे. 2003 मध्‍ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर हुकूमशाहा सद्दाम हुसेनच्या मुलांना अमेरिकेने आजच्या दिवशी(23 जुलै) यम सदनी पाठवले होते. हेलिकॉप्टरमधून 200 च्या आसपास अमेरिकन सैनिक मोसूलमधील सद्दामच्या किल्ल्यावर उतरले. त्यांनी केलेल्या गोळीबारात उदय आणि कुशय हे दोन्ही मुले मारली गेली होती.
हे ऑपरेशन यशस्वी करण्‍यासाठी अमेरिकन सैन्याला 4 तासांपेक्षा जास्त काळ झटावे लागले. या दोन भावंडाची इराकमध्‍ये खूप दहशत होती. त्यांच्या मृत्यूनंतर इराकी नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.

मोस्ट वॉन्टेड
उदय आणि कुशय या दोघांना अमेरिकेने मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केले होते. हत्येनंतर अनेकांनी या दोघांच्या मृत्यूबद्दल शंका उ‍पस्थित केली होती. यामुळे अमेरिकेने दोघांच्या मृत्यूची छायाचित्रे प्रसिध्‍द केली होती.

सद्दामप्रमाणेच क्रूरतेसाठी उदय होता प्रसिध्‍द
सद्दामचा मोठा मुलगा उदय क्रूरता आणि रसिकतेसाठी प्रसिध्‍द होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा सद्दामच्या मुलांची आणि कुटूंबाची छायाचित्रे...